• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
इंडिया सम्राट
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • E-Paper
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
इंडिया सम्राट
No Result
View All Result
Home क्राईम आरोग्य

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

newadmin1 by newadmin1
November 15, 2024
in आरोग्य, क्राईम, क्रीडा, राजकीय
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, दि. १४: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लघुटंकलेखक (मराठी), गट-क संवर्गाच्या मुलाखती दिनांक ९, १० व ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अराखीव (माजी सैनिक) ०३ पदे, अनुसूचित जाती (माजी सैनिक) ०१ पद, अनुसूचित जमाती (माजी सैनिक) ०१ पद, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (माजी सैनिक) ०१ पद, इतर मागास वर्ग, (माजी सैनिक) २ पदे अशी एकूण ०८ पदे राखीव होती. या वर्गवारीकरिता त्या – त्या वर्गवारीचे माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी दिव्यांगाकरिता राखीव ०२ पदांपैकी ०१ पदाकरिता (कर्णबधीर) दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रानुसार अराखीव (सर्वसाधारण) वर्गवारीचे एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अनाथांकरिता ०१ पद राखीव होते. त्याकरिता अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार या अराखीव वर्गवारीचे ०१ पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

Tags: CES 2017Fashion WeekGame of ThronesGolden GlobesMotoGP 2017
Previous Post

पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान

Next Post

Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

newadmin1

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

November 15, 2024
नागपूर जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात

नागपूर जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात

November 15, 2024
फलटण बसस्थानकात मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

November 15, 2024
मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

0
दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

0
सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त राजेश देशमुख

स्वीप उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात मतदार जनजागृती

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे.

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

November 15, 2024
दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

November 15, 2024
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All Right Reserved.

No Result
View All Result

© 2024 Copyright - All Right Reserved.