• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
इंडिया सम्राट
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • E-Paper
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
इंडिया सम्राट
No Result
View All Result
Home राजकीय साहित्य /कविता

अकलूज येथे रन फॉर वोट स्पर्धा उत्साहात

The best way to pay for a lovely moment is to enjoy it.

newadmin1 by newadmin1
November 15, 2024
in क्राईम, क्रीडा, मनोरंजन, साहित्य /कविता
0
अकलूज येथे रन फॉर वोट स्पर्धा उत्साहात
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. १४: आगामी विधानसभा निवडणूक-2024 चे मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहे. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडून मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासन विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करीत आहे. या अंतर्गतच 254-माळशिरस विधानसभा(अ.जा.) मतदारसंघांमध्ये अकलूज नगरपरिषद,रोटरी क्लब अकलूज व रोटरी क्लब सराटी डिलाईट यांनी ‘RUN FOR VOTE’ या स्वरूपाची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून मतदान जनजागृती चा अभिनव उपक्रम राबविला.

सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ही मॅरेथॉन अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे सकाळी ७ वा. पार पडली. यात  १८ मुलींनी सहभाग नोंदविला. पुरुषांच्या स्पर्धेत ६२ मुले व नागरिक सहभागी झाले.  ७  वर्षाच्या २ मुलांनी ०३  किमी धावून मॅरेथॉन पूर्ण केली. यामध्ये  अकलूज परिक्षेत्राचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी देखील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. मॅरेथॉन मध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविले. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून,  लोकशाही परंपराचे जतन करण्याचे तसेच नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांची पावित्र्य राखण्याची तसेच कोणत्याही प्रलोभनास अथवा दबावास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी धनशैल्य विद्यालय, गीरझनी व किडझी स्कूल, अकलूज या शाळेतील तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांनी मतदान जनजागृतीचे पथनाट्य सादर केले.

कार्यक्रमाचे नियोजन अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नोडल अधिकारी स्वीप – दयानंद गोरे व रोटरी क्लब अकलूज अध्यक्ष प्रिया नागणे, सचिव मनीष गाकवाड, रोटरी क्लब सराटी डिलाईटचे  अध्यक्ष जगदीश कदम, सचिव महादेव पाटील यांनी केले.

Tags: CES 2017Fashion WeekGolden GlobesMotoGP 2017Playstation 4 Pro
Previous Post

Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

Next Post

नागपूर जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात

newadmin1

newadmin1

Next Post
नागपूर जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात

नागपूर जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

November 15, 2024
नागपूर जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात

नागपूर जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात

November 15, 2024
फलटण बसस्थानकात मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

November 15, 2024
मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

0
दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

0
सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त राजेश देशमुख

स्वीप उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात मतदार जनजागृती

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे.

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

November 15, 2024
दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

November 15, 2024
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All Right Reserved.

No Result
View All Result

© 2024 Copyright - All Right Reserved.