• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
इंडिया सम्राट
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • E-Paper
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
इंडिया सम्राट
No Result
View All Result
Home राजकीय साहित्य /कविता

स्वीपअंतर्गत मतदान जनजागृतीसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

Make no mistake, the tech giants are still the kings.

newadmin1 by newadmin1
November 15, 2024
in साहित्य /कविता
0
स्वीपअंतर्गत मतदान जनजागृतीसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि. १४ ( जिमाका ):  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विधानसभा सार्वत्रिक  निवडणूक २०२४ करिता १३ जळगाव मतदार संघासाठी होणाऱ्या मतदानासाठी आणि मतदान जनजागृती स्वीप कार्यक्रमाअंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अतंर्गत  जळगाव जिल्हयात मतदारांमध्ये मतदान जनजागृती व्हावी याकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्हातील सर्व तालुक्यामध्ये या मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या.

जळगावातील अमळनेर येथील तहसिल कार्यालय आणि  मंगरूळ येथे तर  भडगाव तालुक्यातील डॉ पुनम पवार माध्यमिक विद्यालय, वाय एम खान हायस्कूल, सो सुगी पाटील विद्यालय, लाडकुबाई माध्यमिक विद्यालय ,अँग्लो उर्दू हायस्कूल, आदर्श कन्या विद्यालय येथे मॅरेथॉन पार पडली

धरणगाव येथे  कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आणि एरंडोल येथील डी डी एस पी कॉलेज आणि जळगाव येथील न्यु इग्लीश स्कुल नशिराबाद, थेपडे माध्यमिक विद्यालय म्हसावद येथे त्याचबरोबर जामनेर येथील  जि.प. शाळा मराठी जामनेर ते वाकी, हिवरखेडा नाका ते हिवरखेडा, सोनबर्डी ते महाराणा प्रताप चौक येथे मॅरेथॉन पार पडली

मुक्ताईनगर येथे एन एच राका हायस्कूल, पाचोरा येथे ग्रामविकास विद्यालय पिंपळगाव हरेश्वर, गांधी विद्यालय सामनेर, एस के विद्यालय नगरदेवळा , डॉ जे जे पाटील विद्यालय लोहारा , जि प प्रार्थमिक शाळा नांद्रा आणि पारोळा येथे श्री बाजाली विद्या प्रबोधिनी मंडळ संचालीत डॉ व्ही एम जैन माध्यमिक विद्यालय आणि आप्पासो यु एच करोडपती उच्च माध्यमिक  विद्यालय या ठिकाणी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

त्याचबरोबर रावेर येथे पंचायत समिती ते आंबेडकर चौक , सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय ऐनपुर, द. सो. पाटील माध्यमिक विद्यालय केन्हाळा आणि यावल येथील दहिगाव येथे मोठ्या उत्साहात मॅरेथॉन पार पडली. या सर्व १५ तालूक्यात जवळपास ८४७० स्पर्धकांनी सहभाग घेत सर्व मतदारांना मतदानाचे महत्त पटवून देत जनजागृती केली. याप्रसंगी ठिकठिकाणी सेल्फी पॉईंटची व सीग्नेचर पॉईटची व्यवस्था पिण्याचे पाणी व वैद्यकीय पथकाची व्यवस्था  करण्यात आली होती.

Tags: CES 2017Fashion WeekGolden GlobesMotoGP 2017Playstation 4 Pro
Previous Post

नागपूर जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात

Next Post

फलटण बसस्थानकात मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती

newadmin1

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

November 15, 2024
नागपूर जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात

नागपूर जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात

November 15, 2024
फलटण बसस्थानकात मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती

फलटण बसस्थानकात मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती

November 15, 2024
दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

November 15, 2024
मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

0
दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

0
सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त राजेश देशमुख

स्वीप उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात मतदार जनजागृती

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे.

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

November 15, 2024
दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष

November 15, 2024
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All Right Reserved.

No Result
View All Result

© 2024 Copyright - All Right Reserved.